Posted on January 19, 2008 by pressindia
शेतकय्रांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकय्रांचे जनआंदोलनच आवश्यक – किशोर तिवारी
२५ जानेवारीच्या धरणे आंदोलनात शामिल होण्याचे शेतकय्रांना आव्हान
आशिष ब़डवे – १९ जानेवारी २००८
नागपुर – शेतकय्रांच्या मागण्या या शेतकय्रांच्या नसुन पश्चिम विदर्भातील ग्रामिण जीवनाचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचा लढा असुन येत्या २५ जानेवारीला यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या गैरराजकीय सर्व पक्षीय धरणे आंदोलनात शेतकय्रांनी सामिल व्हावे आवाहन शेतकरी [...]
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
Posted on January 15, 2008 by pressindia
Ashish Badwe
Nagpur – The well-laid road through Kadegaon taluka, a small administrative block, is bordered by sugarcane fields and grape orchards. But far more noticeable are large flex boards wishing Patangrao Kadam, the local MLA and minister for cooperation and rehabilitation, and his son Vishwadeep happy birthday.
Things are no different in neighbouring Tasgaon taluka, represented [...]
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
Posted on January 15, 2008 by pressindia
आशिष बडवे – १४ जानेवारी २००८
नागपुर दि. १४ महाराष्ट्र सरकारच्या पुर्नवसन खात्याचे प्रधान सचिव यांनी पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या कर्जमुक्तीच्या प्रस्तावामध्ये यावर्षी पिक कर्ज घेतलेल्या शेतकर् यांचाच समावेश केला असुन मागिल आठवड्यात पुणे येथे नाबार्डचे नवनियुक्त अध्यक्ष उमेश सारंगी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकर् यांना कर्जमुक्ती देण्याचे प्रस्तावावर जी चर्चा करण्यात आली त्यामध्ये सहकार [...]
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
Posted on January 15, 2008 by pressindia
Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!
Filed under: Uncategorized | 1 Comment »