गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या

गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या
पांढरकवडा – गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे. ही लज्जास्पद बाब असल्याची प्रतीक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकाने कर्जमाफिची घोषणा करूनही शेतकय्रांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहित यामुळे कर्जमाफीची घोषणा पुर्णपणे फोल ठरली आहे. या घोषणेचा फायदा पश्चीम [...]

YAVATMAL NEWS

Daily Read papular web news paper www.dainikyavatmalnews.com
and reply about that on  info@dainikyavatmalnews.com 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अन्नसुरक्षा द्या – किशोर तिवारींची न्यायालयाला विनंती

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अन्नसुरक्षा द्या – किशोर तिवारींची न्यायालयाला विनंती
 दहा दिवसात उत्तर द्या – उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश
(आशिष बडवे )
नागपूर, ता. २ – विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज न्यायालयास केली. त्यावर शासनाने दहा दिवसांत उत्तर सादर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. …..
शेतकऱ्यांच्या [...]

शेतकय्रांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकय्रांचे जनआंदोलनच आवश्यक – किशोर तिवारी

शेतकय्रांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकय्रांचे जनआंदोलनच आवश्यक – किशोर तिवारी
२५ जानेवारीच्या धरणे आंदोलनात शामिल होण्याचे शेतकय्रांना आव्हान
आशिष ब़डवे – १९ जानेवारी २००८
नागपुर – शेतकय्रांच्या मागण्या या शेतकय्रांच्या नसुन पश्चिम विदर्भातील ग्रामिण जीवनाचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचा लढा असुन येत्या २५ जानेवारीला यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या गैरराजकीय सर्व पक्षीय धरणे आंदोलनात शेतकय्रांनी सामिल व्हावे आवाहन शेतकरी [...]

Bitter harvest drives grape farmers to suicide

Ashish Badwe
Nagpur – The well-laid road through Kadegaon taluka, a small administrative block, is bordered by sugarcane fields and grape orchards. But far more noticeable are large flex boards wishing Patangrao Kadam, the local MLA and minister for cooperation and rehabilitation, and his son Vishwadeep happy birthday.
 
Things are no different in neighbouring Tasgaon taluka, represented [...]

आता २५ जानेवारीला यवतमाळ येथे मोहन धारीया व दत्ता मेघे यांच्या नेतृत्वात संपुर्ण कर्जमुक्तीसाठी धरणे आंदोलन

आशिष बडवे – १४ जानेवारी २००८
नागपुर दि. १४ महाराष्ट्र सरकारच्या पुर्नवसन खात्याचे प्रधान सचिव यांनी पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या कर्जमुक्तीच्या प्रस्तावामध्ये यावर्षी पिक कर्ज घेतलेल्या शेतकर् यांचाच समावेश केला असुन मागिल आठवड्यात पुणे येथे नाबार्डचे नवनियुक्त अध्यक्ष उमेश सारंगी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील  आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकर् यांना कर्जमुक्ती देण्याचे प्रस्तावावर जी चर्चा करण्यात आली त्यामध्ये सहकार [...]

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!